AI For Teacher

आपण भविष्यासाठी तयार आहात का ?  

image
AI For Teacher

कोर्स कंटेंट पाच दिवस नियोजन 

पहिला दिवस: AI म्हणजे काय? शिक्षणातील त्याचे महत्त्व
मुख्य विषय:
• AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) ची मूलभूत ओळख: ‘AI’ म्हणजे नक्की काय? तो आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापरला जातो?
• AI आणि शिक्षण: विविध वस्तुस्थिती जसे AI वापरून personalized learning, डेटा विश्लेषण, गुणवत्तापूर्ण अध्यापन.
• AI चा ऐतिहासिक व जागतिक प्रगतीचा वेध, राष्ट्रीय शिक्षण धोरणातील AI चे स्थान.
• Activity: “AI विविध लोकप्रीय साधने” सध्या प्रचलीत व लोकप्रीय साधनांची ओळख
• AI In Education: चीन/फिनलंडमध्ये शिक्षणात AI वापराच्या उदाहरणांची चर्चा.

दुसरा दिवस: AI Tools for Teachers – Hands-On व प्रत्यक्षिक
मुख्य विषय:
• Teachers साठी उपयुक्त AI tools (ChatGPT, Canva AI, Quillbot, Text-to-Speech, Google Lens, Gimini etc).
• ‘ChatGPT’ वापरून गणित, भाषा, विज्ञान प्रश्नांची सृजनशील तयारी.
• ‘Canva AI’/‘Magic Write’ वापरून गणिते, worksheets, पोस्टर्स बनवणे.
• Text-to-speech, speech-to-text कशासाठी वापरता येईल?
• Workshop: सर्व शिक्षकांना मोबाईल किंवा लॅपटॉपवर प्रत्यक्ष tools कसे वापरायचे हे शिकवणे.
• Group work: दिलेल्या घटकावर AI सॉफ्टवेअर वापरून शिक्षण साहित्य तयार करणे.

आपण भविष्यासाठी तयार आहात का ? 

JOIN NOW
image

तिसरा दिवस: AI Based Lesson Planning and Classroom Integration
मुख्य विषय:
• AI आधारित पाठ योजना: AI वापरून कसे जलद व आकर्षक Lesson Plans (पाठ नियोजन) कसे तयार करायचे?
• AI आणि विद्यार्थ्यांची व्यस्तता (Engagement): आकर्षक quizzes, MCQs, प्रश्नपत्रिका कश्या तयार कराव्यात?
• AI वापर करून स्टोरी बूक, प्रश्नांची उत्तरे, सविस्तर निबंध व संदर्भ साहित्य तयार करणे.


चौथा दिवस: Evaluation, Assessment & AI Safety
मुख्य विषय:

• पाठ्यपुसत्कातील घटकावर आधारीत चाचणी तयार करणे? विवध सराव प्रश्न पत्रिका बनवणे, क्षमनता विकासाठी कृती तयार करणे.
• AI चा वापर करून विविध पुसकांचे लेखन करणे. पुसत्क लेखन करणे.
• Data Privacy व Ethical issues – AI चा वापर करताना कोणती काळजी घ्यावी? विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी शिक्षकांनी काय करावे?
• सादरीकरण (Presentation): PPT साठी महत्त्वाचे मुद्दे (bullet points) तयार करणे.

पाचवा दिवस: Future Skills, Implementation Roadmap & Reflection
मुख्य विषय:

• AI चा शालेय व्यवस्थापनात वापर विविध अर्ज बनवणे, नमुने तयार करणे, अहवाल लिहणे
• नवीन कौशल्ये शिकण्यासाठी AI चा वापर
• शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना AI शिकवण्यासाठी Action Plan.
• Feedback session, discussion: What did you learn, काय अडचणी आल्या, शंका समाधान?
• प्रमाणपत्र वितरण.

मुलभूत सूचना
• हा कोर्स खास शिक्षकांसाठी असेल. त्यात ही खास मराठी माध्यमच्या शाळांमधील शिक्षकासाठी हा कोर्स संपूर्ण मराठी मध्ये असेल.
• कोर्स ऑनलाईन गेण्यात येईल आपल्या App वरून आपणास तो पूर्ण करता येईल. तसेच आपण संगणकावरून सुध्दा तो पूर्ण करू शकता.
• यासाठी आपणाकडे मोबाईल असेल तरीही आपण हा कोर्स करू शकता. संगणक असेल तर उत्तम.
• एखादी तासिका आपणास करता आली नाही तर त्या दिवसाचे रेकॉर्डिंग आपण कितीही वेळा पाहू शकता. ६ महिन्यापर्यत आपणासाठी ते उपल्बध असेल.
• ऑनलाईन तासिका रात्री ९ ते १०.२० पर्यंत असेल. काही कारणास्तव बदल होऊ शकतो. पण वेळ सर्वांनी पाळणे बंधनकारक असेल.
• ज्यांना Ai विषयी काहीच माहिती नाही ते देखील नवीन कौशल्ये शिकू शकतात शिवाय सर्व काही मराठीमध्ये असेल. आपण जॉईन झाल्यानंतर आपल्या App वरती एक ग्रुप तयार केला जाईळ सर्व सूचना आपणास त्याच ठिकाणी दिल्या जातील.
• आपण कोर्स केल्यानंतर आपणास एक चाचणी देऊन प्रमाणपत्र दिले जाईल.

वाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

आपण खालील लिंकवर क्लिक करून वाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. 

JOIN NOW
image
FAQS

कोर्स बाबत थोडक्यात 

कोर्स ऑनलाईन का रेकॉर्डिंग मिळतील का ?

हा कोर्स पूर्ण ऑनलाईन असेल. आपला एखादा तास मिस झाला तर आपणास Recording उपल्बध करून दिली जाईल आपण ती पाहू शकता. कोर्स ची वैध्यता सहा मिहिने असेल सहा महिन्यात आपण कितीही वेळा हा पाहू शकता. 

कोर्स कोणाला करता येईल?

जे शिक्षक असतील अशा सर्वांना हा कोर्स करता येईल. खास शिक्षकांसाठी व अध्यापन कौशल्ये विकसीत करण्यासाठी हा कोर्स बनवला असून आपणास AI विषयी कोणतीही माहिती नसेल तरी आपण हा कोर्स करून बरेच शिकू शकता. 

Loptop किंवा computer  लागेलच का ?

आपणाकडे असेल तर उत्तम. नसेल तर आफण हे सर्व टूल आपल्या मोबाईलवरून सहज वापरू शकता. सर्व टूल शिकण्यासाठी संगणक असलाच पाहिजे असे काही नाही. शिकवताना आपणास संगणकावर शिकवले जाईल.

ऑनलाईन क्लास ची वेळ काय असेल?

आपला ऑनलाईन क्लास रात्री ९ वाजता सुरू होईल तो १०.२० पर्यंत राहिल. वेळेत शक्यतो बदल होणार नाही, हा कोर्स आपण आफल्या App वरून अथवा वेबसाईट वरून पपाहू शकता. 

प्रमाणपत्र मिळेल का ?

पाच दिवसाचा कोर्स झाल्यानंतर एक चाचणी आपणास दिली जाईल त्यात आपण पास झालात (७० टक्के गुण ) की आपणास एक प्रमाणपत्र दिले जाईल.
Best offerings for you
आपणासाठी काही कास कोर्स
image
Video Courses
image
image
image
JNV Question Paper
image
JNV Question Paper
;