उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, पूर्व परीक्षेची संपूर्ण तयारी अनुभवी मार्गदर्शनासह. थेट लेक्चर्स, Live + रेकॉर्डेड व्हिडिओ अद्ययावत नोट्स, टेस्ट सिरीज आणि वैयक्तिक लक्ष.
PSI, STI, ASO परीक्षांसाठी विशेष बॅच. थेट लेक्चर्स,
Live + रेकॉर्डेड व्हिडिओ उपलब्ध.अनुभवी मार्गदर्शनासह. अद्ययावत नोट्स, टेस्ट सिरीज आणि वैयक्तिक लक्ष.
मंत्रालय सहाय्यक, उद्योग निरीक्षक,Exice PSI इतर गट क पदांसाठी पूर्ण अभ्यासक्रम. दोन्ही मोडमध्ये उपलब्ध – ऑनलाईन आणि ऑफलाईन.