image
FREE VIDEOS

Youtube Classes

image

THIRD EYE CURRENT BATCH EXPERIENCE

image

#Akashic #Records #workshop #mysteriousfacts

image

#HUNKARA WITH #HALEEM

image
REVIEWS

Why trust us?

नमस्कार सर मी आपला योगनिद्रा आणि
भ्रामरी प्राणायामचा क्लास केला. मला खूप छान अनुभव आला आहे. तुमचा हा क्लास केला आहे तेव्हा पासून माझे शरीर एकदम तंदुरुस्त आणि मस्त आहे. मी तुमचे क्लास जाँईन केले आहेत तेव्हा पासून मला अजिबात थकवा जाणवत नाही आहे. याआधी मला थोडे जरी काम केले तरी मला खूप थकवा जाणवत असे पण आता मला खूप छान वाटते आहे. त्यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे सर

image

Vidhya Maam

हरी ओम
मी रेकीचा क्लास जॉईन्ड केल्या पासून सर तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवतात, त्यामुळे आमच्या मध्ये खूप छान बदल घडून आले, सर जेव्हा तुम्ही आम्हाला रेकी विश बॉक्स बनवायला सांगितला त्यामध्ये मी आमचे स्वतःचे घर लवकर व्हावे अशी विश लिहिली होती, आणि त्या आधी आम्ही खूप प्रयत्न करुनही यश मिळत नव्हतं मुंबई भागात तर प्राईझ पण खूप सांगतात, त्यामुळे खूप ठीकानी फिरूनही मनासारखं घर मिळत नव्हतं, आणि मी विश बॉक्स ला रोज सरांनी सांगितल्या प्रमाणे हिल करत होते आणि नंतर तर मी दिवस ही नाही मोजले रोज न चुकता हीलिंग करत होते आणि एक दिवस अचानक आम्हाला परवडेल असं घर आम्हाला भेटलं, आणि आम्हाला खूप आनंद झाला आणि मला हे माहित ही नव्हते कि तो दिवस 21वा दिवस होता, खरंच सरान मुळे आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण झालं खरंच धन्यवाद सर 🙏🙏,आणि तुम्हीही सर्वांनी मला घरासाठी रेकी दिली यामुळे हे सर्व शक्य झालं, तुमचेही खूप धन्यवाद 🙏🙏

image

Raju Sawant

पवार गुरुजी आपल्याला माझा नमस्कार गेली सहा महिने आपल्या शाळेत मी शिकत होतो आपले क्लास बंद झाल्यापासून मला वाईट वाटत आहे मला आपल्या सर्टिफिकेट दिल्यापासून मला खूप वाईट वाटत आहे आणि आनंद पण झाला आहे कारण की इथून पुढे आपला सहवास मिळणार नाही जसे दहावीचे विद्यार्थी शाळेतून त्यांना त्यांना निरोप दिला जातो त्या पद्धतीने मला रात्री सर्टिफिकेट मिळाल्यानंतर झाले तुमच्याकडील सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार हरी ओम

image

गणपत भोईटे
मु.पो.पुणे

;