image
OUR STORY

मराठी विद्यार्थ्यांना
IT Career मध्ये पुढे नेण्याचा
एक छोटासा प्रयत्न! 🚀

AadiandJava ची सुरुवात एका उद्देशाने झाली — मराठी विद्यार्थ्यांना Java, Python, Web Development आणि इतर Trending Technologies सोप्या मराठी भाषेत शिकण्याची संधी मिळावी.

आज आम्ही Practical Learning, Live Classes, Projects, Interview Preparation आणि Career Guidance च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना IT Industry साठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत.

आमचा विश्वास आहे की Language ही Technology शिकण्यामध्ये अडथळा नसावी. योग्य मार्गदर्शन आणि सातत्याने प्रत्येक विद्यार्थी स्वतःची IT Career Journey सुरू करू शकतो.

आमची Story जाणून घ्या →
FOUNDER STORY

मराठी विद्यार्थ्यांसाठी
IT Career ची वाट सोपी करण्याचा
प्रवास 🚀

मी Aadi Kagade — Full Stack Java & Python Trainer आणि AadiandJava चा Founder.

Technology शिकताना Language हा अडथळा ठरू नये, या विचारातून AadiandJava ची सुरुवात झाली.

मराठी विद्यार्थ्यांना Java, Python, Web Development आणि Trending Technologies Practical पद्धतीने शिकता याव्यात, तसेच Projects, Interview Preparation आणि Career Guidance मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.

आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव घेत आम्ही एक अशी learning community तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत जिथे विद्यार्थी मराठीतून शिकून Technology मध्ये confidently पुढे जाऊ शकतील.

माझा प्रवास जाणून घ्या →
image

Contact Us

Not sure which course to enroll for? Let us help you out.
Aadiandjava
+919022154508
aadiandvlogs@gmail.com
AadiandJava बद्दल

मराठी विद्यार्थ्यांसाठी
Practical IT Learning Platform

image
Aadinath Kagade
Full Stack Java / Python 
BCA - MCA
5+ years' experience
About
AadiandJava हे मराठी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले IT Learning Platform आहे.

Java, Python, Web Development आणि इतर Trending Technologies मराठीमधून सोप्या आणि Practical पद्धतीने शिकवणे हा आमचा उद्देश आहे.

Live Classes, Recorded Lectures, Practical Projects, Handwritten Notes, Practice Questions, Mock Interviews आणि Career Guidance यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना IT Career साठी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

शिकण्याची भाषा मराठी असली तरी तुमची Career Goals मोठी असू शकतात! 🚀
20Courses
10000+Active Students