MPSC -महाराष्ट्राचा भूगोल By -सुप्रीया मॅम
१) संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल राज्यसेवा, कम्बाईन आणि गट क पूर्व व मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त
२). विद्यार्थ्यांना यामध्ये अभ्यासक्रमाची प्रत व ट्रॅकर शीट, प्रत्येक टॉपिक वाईज नोट्स, नकाशे हे मिळेल.
३). त्याचप्रमाणे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
४). आयोगाचे टॉपिक वाईज संपूर्ण PYQ एक्सप्लेनेशन सहित घेतले जातील.
५). टॉपिक वाईज टेस्ट घेण्यात येईल.
६)COURSE VALIDITY तुम्हीं JOIN केल्या पासुन 6 महीन्या पर्यन्त राहील.
७)वर्षभरात कधिही COURCE JOIN करता येईल.
८)FEES NON-REFUNDABLE
९)अकादमी च्या IPR policy (Intellectual property rights)अनुसार घेतलेल्या PPT अँप मध्ये OFFLINE DOWNLOAD करता येतील पण तुम्हाला स्वतःच्या फोन मध्ये SAVE करता येणार नाही.
१०)अकॅडेमिचा भर Quality content देण्यावर असल्याने पूर्ण लेक्चर्स यायला थोडा वेळ अधिक लागू शकतो.
११)सर्व lectures recorded असतील.
संपर्क :-8668920552 / 9067580048