Canva For Education

30th Aug 25 1:30 PM - 3:00 AM
Google Meet

डिजिटल शिक्षणाचे युग: Canva For Education सह शिक्षणामध्ये क्रांती घडवा! आजच्या वेगवान जगात, शिक्षणाची पद्धतही बदलत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि धडे अधिक प्रभावीपणे देण्यासाठी, डिजिटल साधने वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आमचा खास

Read More

image
Canva For Educational 

कोर्स मधील विषय 

कोर्स मधील विषय
१) Canva काय आहे? त्याची ओळख. विविध Option व त्याचा वापर.
२) Canva च्या मदतीने शाळा लेटर पॅड बनवणे शाळेचा लोगो बनवणे.
३) विद्यार्थी ओळखपत्र बनवणे. विविध पाट्या बनवणे डिसाईन बनवणे
४) Canva च्या मदतीने शैक्षणिक साहित्य बनवणे जसे स्टोरी बुक, पोस्टर, टाईमलाईन
५) Canva च्या मदतीने शैक्षणिक PPT बनवणे
६) विविध शालेय अभिलेखे कव्हर व तक्ते बनवणे
७) शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणे, स्टेट्स बनवणे, शाळा जाहिरात बनवणे
८) विविध कार्यक्रमाचे पोस्टर, चार्ट, पत्र लेखन सभेची विषयपत्रिका बनवणे
९) ई-बुक्स आणि गाईड्स: कॉमिक स्ट्रिप्स डिजिटल आर्ट बनवणे
१०) गुगल फॉर्मसाठी हेडर बनवणे, कोलाज बनवणे, माईड मॅप बनवणे
११) Canva च्यामदतीने डॉस, सीट,पीपीटी बनवणे
१२) सोशल मिडिया पोस्ट , Youtube Thumbnil , Channel Art बनवणे
१३) AI चा उपयोग करून डिझाईन बनवणे


शिक्षकांनो, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना २०३० सालासाठी तयार आहात का?
आपण एका अशा युगात आहोत जिथे केवळ माहिती पुरेशी नाही, तर ती आकर्षक आणि प्रभावीपणे मांडणे महत्त्वाचे आहे. आजचा विद्यार्थी केवळ ऐकून शिकत नाही, तो पाहून आणि अनुभवून शिकतो. त्यामुळे, जर तुम्ही अजूनही जुन्या पद्धतीने शिकवत असाल, तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्याच्या संधींपासून दूर जात आहात.
या कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल?
• पारंपरिक शिक्षण पद्धतींना द्या डिजिटल स्पर्श: तुम्ही तुमच्या लेसन प्लॅन्सना, वर्कशीट्सना, आणि प्रेझेंटेशन्सना एक नवीन व्हिज्युअल रूप द्याल. साध्या पीपीटीऐवजी आकर्षक आणि ॲनिमेटेड सादरीकरणे तयार कराल.
• केवळ शिक्षक नव्हे, तुम्ही एक 'क्रिएटर' व्हा: शाळेचा लोगो डिझाइन करण्यापासून ते शैक्षणिक व्हिडिओ, ई-बुक्स, आणि कॉमिक स्ट्रिप्स तयार करण्यापर्यंत, तुम्ही स्वतःला एक कंटेंट क्रिएटर म्हणून सिद्ध कराल.
• वेळेचा योग्य वापर: गुगल फॉर्म्ससाठी आकर्षक हेडर, शालेय अभिलेखांचे कव्हर आणि विविध चार्ट्स तयार करून तुम्ही तुमचा वेळ आणि मेहनत वाचवाल.
• भविष्यासाठी सज्ज व्हा: AI चा वापर करून डिझाइन बनवायला शिकून तुम्ही आधुनिक शिक्षणाचे नेतृत्व कराल.
हा कोर्स तुम्हाला तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीत क्रांती घडवण्याची संधी देतो. यामुळे तुम्ही केवळ उत्तम शिक्षक बनणार नाही, तर एक दूरदृष्टी असलेले मार्गदर्शक (Visionary Mentor) व्हाल, जो विद्यार्थ्यांना भविष्यातील जगासाठी तयार करेल.
तुमची शिकवण्याची पद्धत बदला, आणि विद्यार्थ्यांचे भविष्य बदला. आजच आमच्या कोर्सला सामील व्हा आणि या बदलाचे नेतृत्व करा!

FAQS

कोर्स बाबत तुमचे प्रश्न 

१. हा कोर्स कोणासाठी आहे?

हा कोर्स विशेषतः अशा शिक्षकांसाठी डिझाइन केला आहे काही तरी नवीन शिकण्याची इच्छा घेवून चालतात. ज्यांना आपले स्कील विकसीत करावयाचे आहे. इतरापेक्षा आपण प्रभावी पणे काम करू असा विश्वास आहे अशा सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासाठी आहे.

२. या कोर्समध्ये कोणत्या विषयांचा समावेश आहे?

१) Canva काय आहे? त्याची ओळख. विविध Option व त्याचा वापर.
२) Canva च्या मदतीने शाळा लेटर पॅड बनवणे शाळेचा लोगो बनवणे.
३) विद्यार्थी ओळखपत्र बनवणे. विविध पाट्या बनवणे डिसाईन बनवणे
४) Canva च्या मदतीने शैक्षणिक साहित्य बनवणे जसे स्टोरी बुक, पोस्टर, टाईमलाईन
५) Canva च्या मदतीने शैक्षणिक PPT बनवणे
६) विविध शालेय अभिलेखे कव्हर व तक्ते बनवणे
७) शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणे, स्टेट्स बनवणे, शाळा जाहिरात बनवणे
८) विविध कार्यक्रमाचे पोस्टर, चार्ट, पत्र लेखन सभेची विषयपत्रिका बनवणे
९) ई-बुक्स आणि गाईड्स: कॉमिक स्ट्रिप्स डिजिटल आर्ट बनवणे
१०) गुगल फॉर्मसाठी हेडर बनवणे, कोलाज बनवणे, माईड मॅप बनवणे
११) Canva च्यामदतीने डॉस, सीट,पीपीटी बनवणे
१२) सोशल मिडिया पोस्ट , Youtube Thumbnil , Channel Art बनवणे
१३) AI चा उपयोग करून डिझाईन बनवणे

३. कोर्सची रचना कशी आहे?

या कोर्स मध्ये आपणास प्रत्येक दिवशी तीन घटकावरील लेक्चर असेल जे आपल्या App मध्ये पाहता येईल. सोबत प्रात्यक्षिक करण्याससाठी दिले जाईल. भरपूर सराव करून घेतला जाईल.

४. कोर्सचा कालावधी किती आहे?

आपण कोर्स जॉईन केल्यापासून एक वर्षेभर आपण कितीही वेळा कोर्स पाहू शकता. आपला जोपर्यंत सराव होत नाही तो पर्यंत पाहू शकता. शिवाय एक वर्ष वैधता असेल. 

५. मला काही शंका असल्यास, मी कोणाशी संपर्क साधू शकतो?

कोर्स बाबत आपणास शंका असल्यास अपण आपल्या App वरती Chat टॅबचा वापर करून प्रश्न विचारू शकता शिवाय Whatsup Group वर शंका समाधान केले जाईळ. प्रत्येक सत्राच्या शेवटी १५ मिनिटे सेक्शन असेल.

६. हा कोर्स मला शिक्षक म्हणून मला कसा मदत करेल कसा मदत करेल?

आकर्षक धडे तयार करणे: पारंपरिक फळ्यावरील शिकवण्याऐवजी, तुम्ही आकर्षक स्लाइड्स, पोस्टर्स आणि व्हिडिओ वापरू शकता. यामुळे विद्यार्थ्यांना धड्यांमध्ये अधिक रस वाटेल आणि ते सक्रियपणे सहभागी होतील.

जटिल संकल्पना सोप्या करणे: तुम्ही डेटा व्हिज्युअलायझेशन (उदा. चार्ट्स, ग्राफ्स) वापरून गणितासारख्या जटिल संकल्पना सोप्या करून सांगू शकता.

नवीन प्रोजेक्ट्सची संधी: 

 वेळेची बचत आणि कार्यक्षमतेत वाढ, आजच्या युगात तंत्रज्ञानाचे ज्ञान हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. हा कोर्स तुम्हाला एक असा शिक्षक बनवेल जो आधुनिक तंत्रज्ञान वापरून शिकवतो, ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक विकासासाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

चला नवीन शिकू या 

एक टिम, एक ध्यास एक ध्येय

शैक्षणिक अध्ययन अध्यापनात आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसाथ करणे ही काळाजी गरज आहे. काळानुसार आपण शिकला नाहीत तर आपण स्पर्धेतून बाहेर पडतो. सर्व काही आपण करू शकता गरज आहे एक निर्णय घेण्याची तेव्हा विचार न करता जॉईन व्हा. नवीन शिकण्यास तयार व्हा. 

What's up Group JOIN NOW
image

आमच्या विषयी

image
DIET Educational 
 तंत्रस्न्ही 
अनुभवी मार्गदर्शक
खास विषय तज्ञ ५+ वर्षाचा अनुभव
About
आमच्या टिम सोबत आपण आपले ज्ञान कौशल्य वाढवून यशस्वी होऊ शकता. इटरनेट वर असलेले ज्ञान सोप्या सहज समजेल अशा भाषेत सर्वांना उपल्बध करून देण्याचा आमचा हेतू आहे. आपण आमच्या टिम सोबत जोडू शकता. तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनात आपण स्वतः २१ शतकातील कौशल्ये प्रप्त करू शकता. सुवर्ण संधीचा लाभ घ्या. 
97Courses
7000Active Students

Get in Touch

Help us with your details and we will get in touch with you
Help us with your details

Get in Touch

+918799133539
maha.online.edu@gmail.com
;